गेली २ वर्ष भाग्यश्री मोटे 'या' मानसिक आजाराचा सामना करतेय | Bhagyashree Mote Shares Post on Anxiety

2021-05-07 7

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानसिक आजाराचा सामना करत असल्याचा खुलासा केला आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली. भाग्यश्री मानसिक आजाराबाबत काय म्हणाली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale